Surprise Me!

सत्ता गेल्यामुळे भाजपच्या लोकांना वेड लागलंय :जयंत पाटील | Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0 Dailymotion

ण्याविना मासा तडफडतो तशी भाजपची परिस्थिती झाली आहे. या लोकांकडे दुर्लक्ष करण्याची गरज व्यक्त करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीती राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. मंगळवेढा तालुक्यातील सलगर बु. येथे आयोजित सभेस संबोधित करताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गर्दीचाही उत्साह वाढला. <br /><br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Buy Now on CodeCanyon